Tenders

    रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे ऑडीटोरीयम फर्निचर बाबत ई टेंडर मागवीत आहे. ई टेंडर भरण्यासाठी दिनाक ०५ -०३-२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून निविदा दिनांक ०८ -०३-२०२१ रोजी दुपारी ०३ .०० वाजता उघडण्यात येईल.
निविदा खरेदीसाठी व पुढील प्रकियेसाठी : http://rayat.sets.co.in
निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. --- प्राचार्य


    रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे ऑडीटोरीयम फर्निचर बाबत ई टेंडर मागवीत आहे. ई टेंडर भरण्याची अंतिम तारीख २५-०२-२०२१ दुपारी ४.०० वाजेपर्यंत व निविदा उघडण्याची तारीख ०१-०३-२०२१ सकाळी ११.०० वाजता आहे.
निविदा खरेदीसाठी व पुढील प्रकियेसाठी : http://rayat.sets.co.in
निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. --- प्राचार्य


   रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील सिताफळे, चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव बोली पद्धतीने खालीलप्रमाणे महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल. लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. --- प्राचार्य
प्रकार लिलावाचा दिनांक व वेळ
सिताफळे २५/०९/२०२०, दुपारी ०३.०० वा.
चिंचफळे व मत्स्यविक्री १४/१०/२०२०, सकाळी ११.३० वा.

चिंचफळे --->> नियम व अटी
मत्स्यविक्री --->> नियम व अटी
सिताफळे --->> नियम व अटी

   रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे रेकॉर्डींग स्टुडीओ निर्मिती व कर्मवीर ऑडीटोरीयमची व्हर्चुअल क्लासरूम मध्ये निर्मिती करण्यासाठी सीलबंद निविदा मागवीत आहे. निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख २३-०९-२०२० दुपारी ४.०० वाजेपर्यंत व निविदा उघडण्याची तारीख २५-०९-२०२० सकाळी ११.३० वाजता आहे. निविदा स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे. --- प्राचार्य


TENDER 01/2020-21 --->> नियम व अटी

   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या शिवनेरी नियतकालिकाच्या छपाई कामासाठी सिलबंद निविदा दिनांक १३ मार्च २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. आलेल्या निविदा दिनांक १४ मार्च २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता उघडण्यात येतील. निविदा सादर करणारे विविध प्रेसचे व्यवस्थापक / प्रतिनिधी यांनी दिनांक १४ मार्च २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता महाविद्यालयातील प्राचार्य केबिनमध्ये वेळेत उपस्थित रहावे. निविदा स्वीकारण्याचा नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे - प्राचार्य


   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकरिता शिवनेरी २०१९-२० अंक छपाईसाठी दोन लिफाफा पद्धतीने सिलबंद निविदा दिनांक १३ मार्च २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मागविण्यात येत आहेत. निविदा दिनांक १४ मार्च २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता उघडण्यात येतील. 
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. — प्राचार्य


शिवनेरी २०१९-२० अंक --->> नियम व अटी

   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकरिता छपाई कामासाठी सिलबंद निविदा दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मागविण्यात येत आहेत. निविदा दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता उघडण्यात येतील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. — प्राचार्य


छपाई काम निविदा --->> नियम व अटी

   रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव बोली पद्धतीने दिनांक २५-११-२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल.
लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. --- प्राचार्य


चिंचफळे विक्री --->> नियम व अटी

मत्स्य विक्री --->> नियम व अटी

   Sealed Tenders are invited to supply and installation of the Science Laboratory Equipments at Annasaheb Awate College, Manchar. Last date of submission of Tenders is 20-11-2019 at 04.00 p.m. Tenders will be opened on 22-11-2019 at 11.30 a.m.
The Principal of college reserves the right to accept or reject any quotation/Tender in part or full without assigning any reason their off. -- Principal


Tender Notice for Supply and Installation of Science Laboratory Equipments --->> Terms & Conditions

   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकरिता खालील बाबींचा पुरवठा करण्यासाठी सबंधित सिलबंद निविदा दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहेत
व निविदा उघडण्याचा दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ राहील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यादीतील अधिकृत पुरवठादारांनीच अर्ज करावेत - प्राचार्य


Tender Notice for Grid-Tided Solar PV System --->> नियम व अटी

   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकरिता खालील बाबींचा पुरवठा करण्यासाठी सबंधित सिलबंद निविदा दिनांक २२ मार्च २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहे.
व निविदा उघडण्याचा दिनांक २3 मार्च २०१९ राहील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. - प्राचार्य


B.Voc Food processing Lab --->> नियम व अटी

B.Voc Accounting & Taxation Lab--->> नियम व अटी

Supply of Lab Equipment --->> नियम व अटी

    आमचे महाविद्यालयाकरिता पावर टिलरचा (ट्रोली सह ) पुरवठा करण्याच्या निविदेस दिनांक २३/०२/२०१९ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीलबंद निविदा उघडण्याचा दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ राहील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. - प्राचार्य


पॉवर टिलर --->> नियम व अटी

   अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकरिता खालील बाबींचा पुरवठा सबंधित सिलबंद निविदा दिनांक १९ जानेवारी २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहे.
व निविदा उघडण्याचा दिनांक २१ जानेवारी २०१९ राहील.
निविदा स्वीकारण्याचा / नाकारण्याचा हक्क महाविद्यालय राखून ठेवत आहे. - प्राचार्य


I) शिवनेरी वार्षिक अंक - प्रिंटींग --->> नियम व अटी

II) ड्रिंकिंग वॉटर कूलर --->> नियम व अटी

III) रूम एअर कंडीशनर --->> नियम व अटी

IV) आईस फ्लेकर --->> नियम व अटी

    रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे या महाविद्यालयाच्या परिसरातील चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव दिनांक ०५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल. लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे.


प्राचार्य,


I) चिंचफळे विक्री --->> नियम व अटी

II) मत्स्य विक्री --->> नियम व अटी