रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे यांच्या परिसरातील सिताफळे, चिंचफळे व मत्स्य विक्रीचा लिलाव बोली पद्धतीने खालीलप्रमाणे महाविद्यालयाच्या कार्यालयात होईल. लिलाव रद्धबातल करण्यासाहित विक्रीसंबंधीचे सर्व अधिकार महाविद्यालय राखून ठेवत आहे. --- प्राचार्य
प्रकार | लिलावाचा दिनांक व वेळ |
---|---|
सिताफळे | २५/०९/२०२०, दुपारी ०३.०० वा. |
चिंचफळे व मत्स्यविक्री | १४/१०/२०२०, सकाळी ११.३० वा. |