Speech competition

रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभाग, औंध,पुणे व अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर,जि.पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित,
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, राज्याचे उपमुख्यमंत्री, नामदार अजितदादा पवार व राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री मा. दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली...
*रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लोकनेते, आदरणीय खासदार, मा. शरदरावजी पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २२ ते २४ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाईन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय
'योद्धा@८०वक्तृत्व स्पर्धा २०२०'
-वक्तृत्व स्पर्धा विषय-
'युवकांचे प्रेरणास्थान : लोकनेते पद्मविभूषण,खासदार शरदरावजी पवार ’
या विषयावर राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
१. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संघ स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
२. उपलब्ध गुगल फॉर्मवर माहिती भरणाऱ्या स्पर्धकास स्पर्धेत प्रवेश मिळेल.
३. गुगल फॉर्मसोबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे संमतीपत्र, विद्यार्थ्याचे ओळखपत्र / फोटो तसेच तीन मिनिटांच्या नमुना भाषणाची यु-ट्यूब लिंक जोडावी.
४. याचप्रमाणे संघातील स्पर्धकाने प्राथमिक निवड फेरीसाठी आपला तीन मिनिटांचा भाषण व्हिडिओ तयार करून गुगलफॉर्म द्वारे उशिरात उशिरा दि. १८ डिसेंबर २०२० दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यंत पाठवावा.
५. प्राथमिक फेरीत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांस ZOOM मीटिंग अॅपवर दि. २२ ते २४ डिसेंबर २०२० आपणास दिलेल्या दिनांक व वेळेस ५+२ मिनिटांचे भाषण सादर करावे लागेल. स्पर्धेत सहभागी होण्याची वेळ व तारीख एक दिवस आधी कळविली जाईल.
६. कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा निःशुल्क ठेवण्यात आली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
७.सहभागी विद्यार्थ्यांना E-certificate व पात्रता फेरीतील सर्व स्पर्धकांना PenDrive बक्षीस दिले जातील.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाईट aacmanchar.com पहावी.
सदर स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयातील एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी असा दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठवून सहकार्य करावे, ही विनंती.
पारितोषिके प्रायोजक:- भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव, आंबेगाव, पुणे
१. विजयी संघास संस्थापक- अध्यक्ष मा. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या साखर कारखान्याकडून महाविद्यालयास कायमस्वरूपी ‘शरद रयत चषक’ देण्यात येईल.
२. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वैयक्तिक बक्षिसे:-प्रथम क्रमांक- रु. ११०००/-, द्वितीय क्रमांक रु. ९०००/-तृतीय क्रमांक रु.७०००/-, उत्तेजनार्थ- १) रु. ३०००/- २) रु. ३०००

महत्त्वाच्या तारखा
प्राथमिक फेरीसाठी ३ मिनिटांचा व्हिडिओ व गुगल प्रवेशिका पाठविण्याची मुदत १८ डिसेंबर २०२० दुपारी १२:०० वाजेपर्यंत
मुख्यस्पर्धा - ५+२ मिनिटे, दिनांक : २२, २३, २४ डिसेंबर २०२० Zoom App वर
बक्षीस वितरण- कार्यक्रम व वेळ व स्थळाची माहिती दोन दिवस अगोदर कळविण्यात येईल.
स्पर्धेत जॉईन होण्यासाठी आवश्यक गुगल फॉर्म लिंक पुढीलप्रमाणे- https://forms.gle/EhgEZsa2zeakanus7
अधिक माहितीसाठी संपर्क
समन्वयक
प्रा.लक्ष्मण कोल्हे – 9272726807, प्रा. कैलास एरंडे- 9527898850, डॉ. पांडुरंग भोसले - 9423255038, डॉ. संजय नगरकर- 9096875737 डॉ. अतुल चौरे 8169424517 प्रा. संतोष पवार-9422796678